.

.

photo

वाईट माणसं समाज बिघडवत नाहीत ;चांगली माणसं काम करत नाहीत म्हणून समाज बिघडतो .............एक इंजिनीअर चुकला तर चार दोन घरे कोसळतील पण एक शिक्षक चुकला तर सारा समाज कोसळेल ....संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. ..... जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच .....दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. ....कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दुर पळतात.

केंद्रातील शाळा


अ.न. युडायस शाळेचे नाव व्यवस्थापन प्रकार
1 27200407001 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडगाव जिल्हा परिषद प्राथमिक
2 27200401501 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोपेगाव जिल्हा परिषद प्राथमिक
3 27200407005 अभिनव बालविकास मंदिर खेडगाव खाजगी विनाअनुदानित प्राथमिक
4 27200413101 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनजांब जिल्हा परिषद प्राथमिक
5 27200412701 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदवड जिल्हा परिषद प्राथमिक
6 27200407002 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजीवनगर जिल्हा परिषद प्राथमिक
7 27200401502 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक
8 27200413801 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसगाव जिल्हा परिषद प्राथमिक
9 27200405901 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जऊळके वणी जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक
10 27200413803 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक
11 27200412702 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूबाबा आश्रम ,शिंदवड जिल्हा परिषद प्राथमिक
12 27200405001 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक
13 27200413401 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव वणी जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक
14 27200405902 के आर डोखळे माध्य.विद्यालय जऊळके वणी खाजगी अनुदानित माध्यमिक
15 27200413802 जनता विद्यालय तिसगाव खाजगी अनुदानित माध्यमिक
16 27200407003 नवोदय विद्यालय खेडगाव केंद्र सरकार उच्च प्राथमिक
17 27200407004 सी एस विद्यालय खेडगाव खाजगी अनुदानित उच्च प्राथमिक
18 27200409005 बी के कावळे माध्य.विद्यालय राजारामनगर खाजगी अनुदानित उच्च प्राथमिक
19 27200413102 रा स वाघ माध्य. विद्यालय सोनजांब खाजगी अनुदानित उच्च प्राथमिक
20 27200401503 शासकीय आश्रम शाळा बोपेगाव शासकीय प्राथमिक व उच्च माध्यमिक
21 27200409003 प्राथमिक विद्यामंदिर राजारामनगर खाजगी अनुदानित प्राथमिक
22 27200409006 कादवा इंग्लिश मिडीयम स्कूल राजारामनगर खाजगी विनाअनुदानित प्राथमिक