.

.

photo

वाईट माणसं समाज बिघडवत नाहीत ;चांगली माणसं काम करत नाहीत म्हणून समाज बिघडतो .............एक इंजिनीअर चुकला तर चार दोन घरे कोसळतील पण एक शिक्षक चुकला तर सारा समाज कोसळेल ....संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. ..... जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच .....दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. ....कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दुर पळतात.

केंद्रीय गुणवत्ता विकास समिती


अ.न. सदस्याचे नाव पद
मा.श्री. आर .के .गांगुर्डे अध्यक्ष
मा.श्री. एल.एम.महाडीक उपाध्यक्ष
मा.श्री.एम.पी.पवार सदस्य
मा.श्री.टी.एस.कोल्हे सदस्य
मा.सौ.ए.सी.आंबेकर सदस्य
मा.श्री.बी.पी.ठोंबरे सदस्य
मा.श्री.बी.पी.गायकवाड सचिव