.

.

photo

वाईट माणसं समाज बिघडवत नाहीत ;चांगली माणसं काम करत नाहीत म्हणून समाज बिघडतो .............एक इंजिनीअर चुकला तर चार दोन घरे कोसळतील पण एक शिक्षक चुकला तर सारा समाज कोसळेल ....संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. ..... जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच .....दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. ....कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर हक्क दुर पळतात.

केंद्रीय सल्लागार समिती


अ.न. सदस्याचे नाव पद
मा.श्री. आर .के .गांगुर्डे अध्यक्ष
मा.श्री. एस.बी.सोनवणे उपाध्यक्ष
मा.श्री.बी.पी.गायकवाड सदस्य
मा.श्री.एच.टी.खांडवी सदस्य
मा.सौ.ए.सी.आंबेकर सदस्य
मा.श्री.एम.बी.धुळे सदस्य
मा.श्री.आर.बी.भामरे सचिव